Monday, June 6, 2011

ते दोन तास

          सामान Check-in आणि बाकीचे सोपस्कार पार पडल्यावर खुर्च्यावर बसले. बस किंवा रेल्वे स्थानकासारखच वातावरण होतं ते. फरक जाणवत होता तो श्रीमंतीचा, साफसफाईचा, शो-ऑफचा. जगाच्या पाठीवर कुठेही जा काही गोष्टी बदलणार नाहीत, त्या इथेही होत्या. लहान मुलांची इकडून तिकडे पळापळी , मोठ्यांचे कॉफ्फी बर्गर खाणे आणि कुठे आसुसलेले डोळे. माझ्या सोबत मित्र मैत्रिणी होत्या. गप्पा, थट्टा मस्करी सुरु होती. बोलण्यासाठी विषय आपोआप मिळत होते.  वेळ कसा जात होता ते कळाल नाही.
     काही काम नसेल तर मन खाण्यात तरी गुंतवाव. पुण्याहून सकाळी ६ वाजता निघालो होतो फक्त चहा घेऊन. खालापूर मध्ये आम्ही सगळ्यांनी चहा शिरा पोहे खाल्ले होते पण तरी ! Sandwich outlet वर लिहिलेली नावं ओळखीची होती. मग "तू काय घेणार, आणि तू, मी ... " अशी order दिली. आधीच बनवून ठेवलेल्या Sandwich,burger ला microwave मध्ये २ मि. गरम केल गेल आणि आमची order place झाली. किमतीबाबत न बोललेच चांगला. एका मित्रानी Coffee घेतली होती, Cappuccino. आणि त्याने ती फेकून दिली !  ६५ रुपयांची Cappuccino इतकी वाईट ?
   असो आम्हाला CCD ची सवय लागली आहे आणि विमानतळावरची CCD ती CCD नव्हेच. त्या कॉफ्फी वर आमची चर्चा सुरु झाली. आम्ही सगळे ऑफिसमधील machine ची कॉफ्फी तरी चांगली या मुद्द्या वर थांबलो. कदाचित आम्ही नवखे, आम्हाला काय कळत कॉफ्फी मधला अस तर नव्हे ना?

       आता  उड्डाणाला अर्धा तास बाकी होता. आम्ही सगळे Checkin साठी पुढे गेलो. Automated checking नसल्यामुळे  तिथे खूप  मोठी रांग होती. ' छत्रपती  शिवाजी विमानतळ ' मी जशी सुरक्षाप्रणाली अपेक्षित करत होते असे काही नव्हते तिथे. gate check-in मधून कोणी पण फसवून येवू शकत. सगळ्याचं तपासून झाल्यावर पुन्हा खुर्च्या. आम्ही College मध्ये होतो तेव्हा 'तीन काळ्या जोडून असलेल्या खुर्च्यांना 'Airport च्या खुर्च्या' उगाचच म्हणत नव्हतो. आम्ही तिथेच पत्ते सुरु केले. स्थळ काळ याच बंधन आम्हा मान्य नाही.
'Dirty Seven ' चे दोन-तीन डाव झाले असतील, आमच्या flight ची announcement झाली. Boarding  पास घेवून आम्ही पुन्हा रांगेत उभे राहिलो.

चित्रपट पहिल्यामुळे माहित होत दरवाजा पलीकडे गेल्यावर लगेच विमान उभं नसत . एक बस येते, तुम्हा सगळ्यांना त्यातून विमानात नेलं जात. बोर्डिंग पास दाखवून आम्ही बस साठी उभे राहिलो.  २ मिनिटात एक मस्त भव्य बस आली आणि आम्हा सर्वांना घेवून विमानाकडे निघाली. आणि अश्या पद्धतीने मी विमानाजवळ पोहचले.
 मला वाटते बसुनी विमानी, आकाश गगनी हिंडावे
किंवा सुंदर नौके मधुनी, समुद्रातुनी भटकावे...

निळा निळा तो समोर डोंगर चढुनी त्यावर पाहावे
राज्य पऱ्यांचे जाऊन तेथे, राज्य पदते मिळवावे...
तेव्हा असचं काही तरी मनात येत होतं . अ,ब,क एका बाजूला.  ड,ए,फ दुसऱ्या बाजूला अशी आसन व्यवस्था होती. Window seat ची अपेक्षा धरली नव्हती पण ती नशिबी होती :) विमानात धुरांचे लोट येत होते. ते air conditioner चे होते. पांढरी शुभ्र हवा, थंडगार हवा. एकाद्या परी राज्यात आल्यासारखे वाटत होते.
 हवाईसुंदरीने आपत्कालीन व्यवस्थापन यावर ५ १० मिनिटं संभाषण केलं. खिडकीतून खाली पाहायला मस्त वाटत होत. विमानाने जेव्हा take-off केल तेव्हा पोटात गोळा आला होता, जसा झोका खेळताना येतो. विमानाचा वेग आणि स्थिथी सुरुवातीला जाणवत होती. एकदाच विमान आकाशात उंच गेल मग खिडकीतून खाली पाहूनसुद्धा कळत नव्हत की आपण कुठे आहोत . जे दिसत होते ते होते पांढरे शुभ्र ढग, आखीव रेखीव जमीन, आयताकार तुकडे, भुरकट जमीन तर कुठे हिरवाई नेसलेली टेकडी ( डोंगर असतील ) आणि मधेच शांत वाहणारी निळी जांभळी नदी. ढगांवरून उड्या मारू वाटत होते. 
 दूर दूर पर्यंत हाच निसर्ग होता सोबतीला.




 

 
 
मन भरल्यावर आत पाहिलं माझे सखे सोबती मला हसत होते. मी पण त्यांच्यात सामील झाले. turbulence, scary  stories , ghost tells एकमेकांना तिखट मीठ लावून सांगत होतो. दोन तासातच आम्ही Delhi विमानतळावर उतरणार होतो म्हणून विमानात जेवण नव्हत पण Snacks होते. थंड Snacks.
   पाणी जसे अदभूत, विलोभनीय आहे तसेच आकाश आहे. gravity  चा विसर पडून आकाशात भटकंती करावी हा विचार सर्वांच्याच मनात आला असणार. अविस्मरणीय अशी आकाश सहल लगेच संपली. पण आमची next  flight अर्ध्या तासातच होती . माझे मन वेळेच्या पुढे धावू लागले.  पुढचे विमान पकडण्यासाठी.



Wednesday, May 4, 2011

जरा विसावू या वळनावर


Camera हाती आल्यापासून तुम्ही चित्र मानत साठावने बंद तर नाही ना केल?
Music Player ची ढिंग टिंग कानावर पडू लागल्यापासून तुम्ही आलाप करने बंद नाही ना केल ?
Telephone नी तारा टाकल्या/काढल्या पासून तुम्ही तुमच्या प्रियजणांच्या संपर्कातून दूर तर नाही ना गेला ?

Saturday, February 5, 2011

Under water


True friends are those who came into your life, saw the most negative part of you, but are not ready to leave you, no matter how contagious you are to them.


Seeing them depart.. bought water in my eyes..

Tuesday, December 21, 2010

Lucky Ali singing


Jaane kya dhoondta hai, ae mera dil
Tujhko kya chaahiye zindagi
Jaane kya dhoondta hai, ae mera dil
Tujhko kya chaahiye zindagi

Raaste hi raaste hain, kaisa hai yeh safar
Dhoondti hain jisko nazrein, jaane hai voh kidhar
Jaane kya dhoondta hai, ae mera dil
Tujhko kya chaahiye zindagi

Bechehra sa koi sapna hai voh
Kahin nahin hai phir bhi apna hai voh
Aise mere andar shaamil hai voh
Main hoon behta dariya, saahil hai voh
Hai kahan voh, voh kidhar hai, raaste kuch to bata
Kaun sa uska nagar hai, rehguzar kuch to bata
Dhoondti hain jisko nazrein, jaane hai voh kidhar
Jaane kya dhoondta hai, ae mera dil
Tujhko kya chaahiye zindagi

Soona sa hai mandir, moorat nahin
Khaali hai aaina, soorat nahin
Jeene ka jeevan mein kaaran to ho
Maheke kaise kaliyaan, gulshan to ho
Shamma hai jo mujh mein roshan, voh viraasat kisko doon
Door tak koi nahin hai, apni chaahat kisko doon
Dhoondti hain jisko nazrein, jaane hai voh kidhar
Jaane kya dhoondta hai, ae mera dil
Tujhko kya chaahiye zindagi

Thursday, December 16, 2010

Making Memories

Each day is special. Specialty of day lies in your smile! You get up from bed with smiling face. You listen your niece calling your name, asking you to take her in your arms. Your loved ones still sleeping. You smile at them and go to kitchen. Tea which you make, is liked by all and by you also. You get ready for offc. Sun shines in sky. It makes you feel warm and happy in chilling winter. Your near-dear one gives you a call. You talk a lot. Your topics don't end. You enter in offc. What a lovely bouquet! At reception pretty flowers welcome you. At work you find tasks are on track. Team members have geared up. You go for breakfast in canteen. Wooo, you meet your another near-dear one. You open mail box and see acknowledge mail. You see hi from friend. You are ready to party with your loved one. Life rocks. Keep smiling.

Friday, November 19, 2010

Viewpoint

It had been a month or two in new unit now. I was posted in a new project, so in new unit. My life with new project started. New project, new office (Tieto has two office premises ), new colleagues .. yeah 1 known and 4 unknowns, new things to learn.
Was happy to go ahead plus was feeling sad for friends, as we wont see each other daily. Life makes you move.. And I shifted to EON.

No Induction..no training..no KT.. no work desk also .. Ha haa.. though i had not expected much but work desk?
Disappointment started to grow. First day at work was nice. Colleague was working and I was watching work he was doing. Bit boring, sit and watch. My thoughts were flowing from Project to Finland, from Office to my niece. Nothing special to remember except i was able to help him in understanding requirement.

Next day was full of excitements. Some team meetings, sprint planning,.. and we uninvited! We were not selected for this project and some miscommunication had happened. Ohh God. "If not this project, then which, when and what" lots of questions were on mind. Secret was not disclosed till next day. We were put into 'exoteric' project, still it is 'esoteric' project. Tieto's framework project! Used by many and liked by minimal.
Second time in same week I was feeling like I have changed my home. I was excited to get into this project. I had never thought I will get opportunity. I would be part of it. People whom so ever i had met and who had used this framework were unhappy, they used to feel they are bound by framework. There faces used to turn in blue, when i used to say 'I am in this project'. My views were also not different in past. I wanted to change this. Its a just a framework, and with some unwanted things you get lots of helpful things! So look at those helpful things. Now after spending so much time in this project, knowing in and out of it, understanding what more functionality is has, seeing upgradations done, my views have changed. I like my project now.

Life goes on. With time your likes, dislikes changes. You grow up in experience,knowledge,risks taken,thoughts thought. Your views change. Same has happened with me. Don't fail in giving your 100% while doing any work even if u dont like it at the start, at the end you might start liking it, who knows you may fall in love with it. Let yourself flow with time.

It's view point which changes ! Experience this !