शेजारी पाजारी घरी बाजारी सगळी कडे एकच चर्चा चालू होती Corona.
Date 30 January 2020
भारत देश उष्ण कटिबंध मध्ये येतो.
भारतीय लोक रोडवरची पाणी पुरी खातात.
तिखट मिरची झणझणीत मसाले खातात.
उन्हात कामं करतात.
Corona इथे यायला घाबरतो.
याव नि त्याव
आला ना राव
संपर्कातुन पसरत जाणारा आजार आज एका भारतीयांस झाला बातमी टीव्ही वर सारखी झळकत आहे.