Tuesday, April 14, 2015

कातरवेळ


कातरवेळ








कातरवेळ.. सांज.. सायंकाळ ....
कधी सुखाचे क्षण, कधी दुःखा चे ऋण
कधी मैत्रीचे गाणे, कधी सवतीचे आठवणे
कधी सुरेल राग भैरवी, कधी मेघ मल्हारातील पाने हिरवी
कधी उष्ण आसू, कधी मिश्किल हासू !